निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकर्ज नाही, तो सुखीपञ्चमेऽहनि षष्ठे वा शाकं पचति स्वे गृहे । अनृणी चाप्रवासी च स वारिचर मोदते ॥स्वतःच्या घरी नुसती पालेभाजी शिजवणारा, तीही पाचव्या-सहाव्या दिवशीच, असा माणूसही जर त्याच्यावर कर्ज नसेल आणि त्याला परगावी राहावे लागत नसेल, तर सुखी असतो.