निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशिंगासारखी वाढणारी तृष्णाउत्पन्नस्य रुरोः शृङ्गं वर्धमानस्य वर्धते । प्रार्थना पुरुषस्येव तस्य मात्रा न विद्यते ॥हरणाचे शिंग त्याच्या वाढीबरोबर वाढत जाते. माणसाची हावही तशीच—तिला काही मर्यादा नाही.