निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणधर्म हेच जगाचे सारधर्मादर्थः प्रभवति धर्मात्प्रभवते सुखम् । धर्मेण लभते सर्वं धर्मसारमिदं जगत् ॥धर्मापासून अर्थ निर्माण होतो, धर्मापासून सुख निर्माण होते. धर्माने सर्व काही मिळते—धर्म हेच या जगाचे सार.