आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥
खाणे, झोपणे, भीती वाटणे आणि प्रजोत्पादन—या गोष्टी पशू आणि माणूस दोघांतही समान आहेत. माणसाला विशेष बनवणारा घटक म्हणजे धर्म म्हणजेच सदाचरण; धर्महीन माणूस पशूसमानच असतो.