सुखं च दुःखं च भवाभवौ च लाभालाभौ मरणं जीवितं च । पर्यायशः सर्वमेते स्पृशन्ति तस्माद्धीरो न च हृष्येन्न शोचेत् ॥
सुख आणि दुःख, उत्कर्ष आणि ऱ्हास, लाभ आणि हानी, मरण आणि जीवन—हे सर्व आळीपाळीने सर्वांना स्पर्श करतात. म्हणून धीर पुरुषाने हर्षही करू नये आणि शोकही करू नये.