निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणप्रत्येक सूर्योदय, एक दिवस कमीनन्दन्त्युदित आदित्ये नन्दन्त्यस्तमितेऽहनि । आत्मनो नावबुध्यन्ते मनुष्या जीवितक्षयम् ॥सूर्य उगवला की माणसे आनंदतात आणि दिवस मावळला तरी आनंदतात. आपले स्वतःचे आयुष्य सरत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही.