निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकुळाचा मान, स्वतःचे वैभवकुलीनता सदाराध्या सुप्रतिष्ठां यदीच्छसि । आत्मवैभवलाभार्थं गुणवान् शीलवान् भव ॥समाजात चांगली प्रतिष्ठा हवी असेल, तर ज्या कुळात जन्मलात त्याचा मान सदैव राखा. पण स्वतः कमावलेले वैभव हवे असेल, तर स्वतः गुणवान आणि शीलवान व्हा.