निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणउपदेश देणे सोपेपरोपदेशवेलायां शिष्टाः सर्वे भवन्ति वै । विस्मरन्तीह शिष्टत्वं स्वकार्ये समुपस्थिते ॥दुसऱ्यांना उपदेश करायची वेळ आली की सगळेच शहाणे आणि सभ्य होतात. पण स्वतःचे काम समोर आले की ते शहाणपण विसरतात.