निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसत्संगाने उन्नतीमहाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः । पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम् ॥थोर माणसांच्या सहवासाने कोणाची उन्नती होत नाही? कमळाच्या पानावर टिकलेला साधा पाण्याचा थेंबसुद्धा मोत्यासारखा शोभून दिसतो.