निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणगरजेपुरतेच खरे हक्कयावत् भ्रियेत जठरं तावत् स्वत्वं हि देहिनाम् । अधिकं योऽभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति ॥प्राण्याचा खरा हक्क फक्त पोट भरण्यापुरताच असतो. जो त्यापेक्षा जास्तीचा लोभ धरतो, तो चोरासारखाच असून शिक्षेस पात्र ठरतो.