निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसमदृष्टीत सर्वत्र सुखयदा न कुरुते भावं सर्वभूतेष्वमंगलम् । समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः ॥जेव्हा माणूस कोणत्याही प्राण्याचे वाईट चिंतत नाही आणि सर्वांकडे समान दृष्टीने पाहतो, तेव्हा त्याच्यासाठी सर्व दिशा सुखमय होतात.