निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपशूचे कातडेही उपयोगी पडतेपरोपकारशून्यस्य धिङ् मनुष्यस्य जीवितम् । यावन्तः पशवस्तेषां चर्माप्युपकरोति हि ॥जो माणूस कोणावर उपकार करत नाही, त्याच्या जगण्याचा धिक्कार असो. पशूंचे तर कातडेसुद्धा दुसऱ्यांच्या उपयोगी पडते.