निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसर्व काही सत्यावर आधारलेलेसत्यमेकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः । सत्यमेवाक्षया वेदाः सत्येनावाप्यते परम् ॥एका शब्दात, सत्य हेच परब्रह्म. धर्म सत्यावर प्रतिष्ठित आहे. सत्य हेच अविनाशी वेद, आणि सत्यानेच परम पद मिळते.