निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणश्रद्धा पापातून सोडवतेअश्रद्धा परमं पापं श्रद्धा पापप्रमोचनी । जहाति पापं श्रद्धावान्सर्पो जीर्णामिव त्वचम् ॥अश्रद्धा हे सर्वात मोठे पाप आणि श्रद्धा ही पापातून मुक्त करणारी. श्रद्धावान माणूस साप जशी जुनी कात टाकतो तसे पाप टाकून देतो.