निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमूर्खतेची पाच लक्षणेमूर्खस्य पंच चिह्नानि गर्वो दुर्वचनं तथा । क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः ॥मूर्ख माणसाची ओळख या पाच लक्षणांवरून होते: गर्व, कठोर बोलणे, राग, हट्टाने आपलेच म्हणणे खरे धरून राहणे, आणि इतरांच्या बोलण्याचा अनादर करणे.