निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदुसऱ्याच्या मांसाने आपले मांसस्वमांसं परमांसेन यो वर्धयितुमिच्छति । नास्ति क्षुद्रतरस्तस्मात्स नृशंसतरो नरः ॥जो इतर प्राण्यांचे मांस खाऊन स्वतःचे मांस वाढवू पाहतो, त्याच्याहून हीन कोणी नाही, आणि त्याच्याहून क्रूरही कोणी नाही.