निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदुःखाचे चार नाशकदारिद्र्यनाशनं दानं शीलं दुर्गतिनाशनम् । अज्ञाननाशिनी प्रज्ञा भावना भयनाशिनी ॥दान दारिद्र्याचा नाश करते, शील दुर्गतीचा नाश करते, प्रज्ञा अज्ञानाचा नाश करते आणि भक्तिभाव भयाचा नाश करतो.