चत्वारि यस्य द्वाराणि सुगुप्तान्यमरोत्तमाः । उपस्थमुदरं हस्तौ वाक्चतुर्थी स धर्मवित् ॥
चार दारांवर नीट पहारा हवा: जननेंद्रिय, पोट, दोन हात आणि चौथी वाणी. जो कामवासना, खाण्याचा हव्यास, दुसऱ्याचे हिरावू पाहणारे हात आणि बेताल बोलणे आवरतो, तोच खरा धर्म जाणतो.