निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणचार उपजत गुणदातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता । अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारः सहजा गुणाः ॥दातृत्व, गोड बोलणे, धैर्य आणि योग्य-अयोग्याची जाण—हे चार गुण अभ्यासाने मिळत नाहीत, ते उपजतच असतात.