निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमनःशांतीची चार सूत्रेमैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् ॥सुखी लोकांशी मैत्री, दुःखी लोकांबद्दल करुणा, गुणी लोकांबद्दल आनंद आणि दुर्गुणी लोकांबद्दल उपेक्षा हा भाव ठेवल्याने मन प्रसन्न व निर्मळ राहते.