निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकधीही न संपणाऱ्या चार गोष्टीतृणानि भूमिरुदकं वाक्चतुर्थी च सूनृता । सतामेतानि गेहेषु नोच्छिद्यन्ते कदाचन ॥बसायला गवताचे आसन, टेकायला जागा, प्यायला पाणी आणि चौथी गोड वाणी—सज्जनांच्या घरी पाहुण्याला या चार गोष्टी कधीच कमी पडत नाहीत.