निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकरण्याजोग्या चार गोष्टीत्यज दुर्जनसंसर्गं भज साधुसमागमम् । कुरु पुण्यमहोरात्रं स्मर नित्यमनित्यतः ॥दुर्जनांची संगत सोड, सज्जनांचा सहवास धर. रात्रंदिवस पुण्य कर. आणि इथले सगळे नश्वर आहे हे ओळखून जे शाश्वत आहे त्याचे नेहमी स्मरण ठेव.