निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणधर्माचा संचय कराअनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः । नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसङ्ग्रहः ॥शरीरे अनित्य आहेत, वैभवही शाश्वत नाही, आणि मृत्यू नेहमी जवळच उभा आहे. म्हणून धर्माचा संचय करत राहावे.