निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणगुणी आणि गुणग्राहीनागुणी गुणिनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी । गुणी च गुणरागी च विरलः सरलो जनः ॥गुणहीन माणूस गुणवंताला ओळखत नाही, आणि गुणवान दुसऱ्या गुणवंतांचा मत्सर करतो. स्वतः गुणी असून इतरांच्या गुणांवर प्रेम करणारा सरळ माणूस विरळाच.