निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणज्याला जे हवे ते द्यावेभीतेभ्यश्चाभयं देयं व्याधितेभ्यस्तथौषधम् । देया विद्यार्थिने विद्या देयमन्नं क्षुधातुरे ॥भ्यालेल्याला अभय द्यावे, रोग्याला औषध, विद्यार्थ्याला विद्या आणि भुकेल्याला अन्न द्यावे.