निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणत्याग हाच श्रेष्ठ गुणत्याग एको गुणः श्लाघ्यः किमन्यैर्गुणराशिभिः । त्यागाज्जगति पूज्यन्ते पशुपाषाणपादपाः ॥त्याग हा एकच गुण खरा प्रशंसनीय आहे, बाकी गुणांच्या राशींची काय गरज? त्यागामुळेच या जगात पशू, दगड आणि झाडेही पूजली जातात.