निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणभावातच देवन देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृन्मये । भावे हि विद्यते देवस्तस्माद्भावो हि कारणम् ॥देव ना लाकडात आहे, ना दगडात, ना मातीच्या मूर्तीत. देव भावात वसतो, म्हणून भाव हाच खरा महत्त्वाचा.