निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसोने खणखणत नाहीउत्तमो नातिवक्ता स्यात् अधमो बहु भाषते । न काञ्चने ध्वनिस्तादृक् यादृक् कांस्ये प्रजायते ॥उत्तम माणूस फार बोलत नाही, अधमच जास्त बडबडतो. सोन्याचा आवाज काशाच्या भांड्यासारखा खणखणीत होत नाही.