निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसोने वितळते, गवत नाहीअतिकुपिता अपि सुजना योगेन मृदूभवन्ति न तु नीचाः । हेम्नः कठिनस्यापि द्रवणोपायोऽस्ति न तृणानाम् ॥सज्जन अतिशय रागावले तरी योग्य उपायाने मृदू होतात, नीच माणसे मात्र होत नाहीत. कठीण सोनेही वितळवण्याचा उपाय आहे, पण गवताच्या काडीला वितळवण्याचा उपाय नाही.