निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसत्संग सर्व काही देतोकल्पद्रुमः कल्पितमेव सूते सा कामधुक् कामितमेव दोग्धि । चिन्तामणिश्चिन्तितमेव दत्ते सतां तु सङ्गः सकलं प्रसूते ॥कल्पवृक्ष फक्त कल्पिलेलेच देतो, कामधेनू फक्त इच्छिलेलेच देते, चिंतामणी फक्त चिंतिलेलेच देतो. पण सज्जनांची संगत सर्व काही देते.