निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकीर्ती आणि अपकीर्तीकीर्तिर्हि पुरुषं लोके सञ्जीवयति मातृवत् । अकीर्तिर्जीवितं हन्ति जीवतोऽपि शरीरिणः ॥कीर्ती आईप्रमाणे माणसाला या जगात जिवंत ठेवते. अपकीर्ती माणूस जिवंत असतानाच त्याचे जीवन नष्ट करते.