निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणन मागता उपकारपद्माकरं दिनकरो विकचीकरोति चन्द्रो विकासयति कैरवचक्रवालम् । नाभ्यर्थितो जलधरोऽपि जलं ददाति सन्तः स्वयं परहिते विहिताभियोगाः ॥सूर्य कमळांचे तळे फुलवतो, चंद्र कुमुदांना उमलवतो, आणि ढग न मागताच पाणी देतो. सज्जन स्वतःहूनच परहितासाठी झटतात.