निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणप्रवाहातले वाळूचे कणयथा प्रयान्ति संयान्ति स्रोतोवेगेन वालुकाः । संयुज्यन्ते वियुज्यन्ते तथा कालेन देहिनः ॥प्रवाहाच्या वेगाने वाळूचे कण जसे कधी एकत्र येतात आणि कधी विखुरतात, तसे काळाच्या योगाने प्राणी भेटतात आणि दुरावतात.