प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणाम् । ददति जलमनल्पास्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ॥
नारळाचे झाड लहानपणी मिळालेल्या थोड्याशा पाण्याची आठवण ठेवते, म्हणून ते डोक्यावर मोठे ओझे वागवत आयुष्यभर लोकांना गोड पाणी देते. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीही झालेला उपकार विसरत नाहीत.