निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वर्गाहूनही श्रेष्ठअपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥लक्ष्मणा, सोन्याची लंकाही मला मोहात पाडत नाही. जन्म देणारी आई आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ असतात.