निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशोक शक्ती खाऊन टाकतोये शोकमनुवर्तन्ते न तेषां विद्यते सुखम् । तेजश्च क्षीयते तेषां न त्वं शोचितुमर्हसि ॥जे शोकाच्या आहारी जातात, त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे तेजही क्षीण होते. म्हणून शोक करू नकोस.