निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वतःसाठी शोक करआत्मानमनुशोच त्वं किमन्यमनुशोचसि । आयुस्तु हीयते यस्य स्थितस्याथ गतस्य च ॥तू स्वतःसाठी शोक कर, दुसऱ्यासाठी का शोक करतोस? माणूस थांबला काय किंवा चालला काय, त्याचे आयुष्य सरतच असते.