निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणप्राण देण्याहूनही कठीणसुलभा युधि विप्रर्षे ह्यनिवृत्तास्तनुत्यजः । न तथा तीर्थ आयाते श्रद्धया ये धनत्यजः ॥युद्धात माघार न घेता प्राण देणारे सुलभ आहेत. पण सत्पात्र समोर आल्यावर श्रद्धेने धनाचा त्याग करणारे तितके सुलभ नाहीत.