निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणथोरांचे मनवज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि । लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति ॥वज्रापेक्षाही कठोर आणि फुलापेक्षाही कोमल - थोर, असामान्य लोकांचे मन खरोखर कोण जाणू शकेल?