तद्वाग्विसर्गो जनताघविप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि । नामान्यनन्तस्य यशोऽङ्कितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः ॥
ज्या रचनेत अनंताची, म्हणजे परमेश्वराची, महिमा गाणारी नावे असतात, ती लोकांची पापे धुऊन टाकते, मग तिचे श्लोक कितीही ओबडधोबड असोत. सज्जन ती ऐकतात, गातात आणि म्हणतात. मोल नावाला असते, रचनेच्या सफाईला नाही.