निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशत्रूचेही स्वागतअरौ अपि उचितं कार्यमातिथ्यं गृहमागते । छेत्तुः पार्श्वगतां छायां न उपसंहरते द्रुमः ॥घरी आलेल्या शत्रूचेही योग्य आदरातिथ्य करावे. झाड आपल्याला तोडायला आलेल्या लाकूडतोड्यावरूनही आपली सावली काढून घेत नाही.