निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणप्रत्येक गोष्टीचा शेवटसर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः । संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं हि जीवितम् ॥सर्व संचयांचा शेवट क्षयात, सर्व उन्नतींचा शेवट पतनात. सर्व संयोगांचा शेवट वियोगात आणि जीवनाचा शेवट मरणात.