निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणफळांनी नमते वृक्षनमन्ति फलिनो वृक्षा नमन्ति गुणिनो जनाः । शुष्कवृक्षाश्च मूर्खाश्च न नमन्ति कदाचन ॥फळांनी लगडलेली झाडे वाकतात, आणि गुणी माणसेही नम्र असतात. पण वाळलेली झाडे आणि मूर्ख माणसे कधीच वाकत नाहीत.