निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकर्म कर्त्याचा पाठलाग करतेयथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम् । तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ॥हजारो गाईंमधून वासरू जसे आपल्याच आईला शोधून काढते, तसे माणसाने पूर्वी केलेले कर्म बरोबर त्याच्याचपर्यंत पोहोचते.