निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणवचन पाळणेन हि प्रतिज्ञां कुर्वन्ति वितथां सत्यवादिनः । लक्षणं हि महत्त्वस्य प्रतिज्ञापरिपालनम् ॥सत्यवादी माणसे आपली प्रतिज्ञा कधी खोटी ठरू देत नाहीत. दिलेले वचन पाळणे हेच मोठेपणाचे लक्षण.