निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणजाणूनही न करता येणेजानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः । जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः ॥मला धर्म कळतो, पण त्याकडे माझा कल नाही. अधर्मही कळतो, पण त्यापासून मी दूर होऊ शकत नाही.