निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणज्ञान आणि त्यागाचे सुखनास्ति विद्यासमं चक्षुः नास्ति सत्यसमं तपः । नास्ति रागसमं दुःखं नास्ति त्यागसमं सुखम् ॥विद्येसारखा डोळा नाही, सत्यासारखे तप नाही, आसक्तीसारखे दुःख नाही, आणि त्यागासारखे सुख नाही.