निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणजीवनाचे दीपकप्रदोषे दीपकश्चंद्रः प्रभाते दीपको रविः । त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः ॥संध्याकाळचा दीप चंद्र आहे, सकाळचा दीप सूर्य आहे, त्रैलोक्याचा दीप धर्म आहे, आणि सुपुत्र आपल्या कुळाचा दीप असतो.