निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकासवाप्रमाणेयदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥कासव जसे आपले अवयव सर्व बाजूंनी आत ओढून घेते, तसे जेव्हा माणूस आपली इंद्रिये विषयांपासून आवरून घेतो, तेव्हा त्याची प्रज्ञा स्थिर होते.