निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणफळांनी लगडलेल्या झाडासारखायमाजीवन्ति पुरुषं सर्वभूतानि सञ्जय । पक्वं द्रुममिवासाद्य तस्य जीवितमर्थवत् ॥पिकलेल्या फळांच्या झाडाजवळ यावे तसे सर्व प्राणी ज्या पुरुषाच्या आधाराने जगतात, त्याचेच जीवन सार्थक.